केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरण, खासगीकरण, कंत्राटीकरण या प्रमुख मागणीसह कामगारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. मुंबईत वांद्रे पूर्व टपाल कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी विरोधप्रदर्शन केला.
#IndianPostOffice #PostOffice #PensionScheme #Bandra #NarendraModi #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews